CA Ram Daware

सोशल मीडियाद्वारे आर्थिक साक्षरता: दुर्लक्षित होणारे धोके!

सोशल मीडियाद्वारे आर्थिक साक्षरता: दुर्लक्षित होणारे धोके! ⚠️ सोशल मीडियाद्वारे आर्थिक साक्षरता (Financial literacy) शिकताना अनेक फायदे आहेत, पण काही धोके दुर्लक्षित राहू शकतात. या लेखात, CA राम डावरे आपल्याला अशाच काही धोक्यांविषयी माहिती देत आहेत: 1. अप्रामाणिक ‘इन्फ्लुएन्सर’वर अंधविश्वास: 🤥 दुर्लक्षित बाब: आकर्षक बोलणाऱ्या पण अप्रामाणिक इन्फ्लुएन्सरवर लोक सहज विश्वास ठेवतात.घटना: रवी, एक आयटी […]

सोशल मीडियाद्वारे आर्थिक साक्षरता: दुर्लक्षित होणारे धोके! Read More »

आयकर अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स): वेळेत भरा आणि व्याजापासून मुक्त व्हा!

💰 आयकर अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स): वेळेत भरा आणि व्याजापासून मुक्त व्हा! 🛡️ अजय एक प्रामाणिक करदाता, तो नेहमी त्याचे आयकर रिटर्न वेळेत भरतो. मागील वर्षी तो माझ्याकडे जुलैमध्ये आयकर रिटर्न भरण्यासाठी आला होता. त्याचे सर्व उत्पन्न पकडून त्याला साठ हजार आयकर भरायला येत होता आणि तेवढी रक्कम भरण्याच्या तयारीनिशी तो माझ्याकडे आला होता. परंतु

आयकर अग्रीम कर (ॲडव्हान्स टॅक्स): वेळेत भरा आणि व्याजापासून मुक्त व्हा! Read More »

शिवरायांचा उद्योजकीय वारसा

काही युगपुरुष हे कालातीत असतात त्यांनी दिलेला वारसा हा यगानयुगे चालत राहणार आहे हे सत्य न मिटणार आहे. आज कुणीही कितीही त्यांचे विचार हे फक्त काही वर्षासाठीच उपयोगी होते असे म्हटले तर त्यांना शिवराय नीट समजलेच नाही किंवा समजले पण त्यांचे विचार व वारसा पुढे नेण्यास ते असमर्थ आहे असेच म्हणावे लागेल. शिवरायांच्या स्वराज्याचा नीटपणे

शिवरायांचा उद्योजकीय वारसा Read More »

आर्थिक फसवणूक आणि डनिंग क्रुगर इफेक्ट्स.

आर्थिक फसवणूक आणि डनिंग क्रुगर इफेक्ट्स रोजच्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर येणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या बातम्या जवळपास एकाच पॅटर्नच्या असतात तरी लोक फसतात असे का? याचा विचार केला असता अर्थसाक्षरतेचा अभाव हेच कारण लक्षात येते. कळते पण वळत नाही किंवा कळत पण नाही आणि त्यामुळे समजायचा वगैरे संबंध नाही किंवा आपल्या गैरसमजांना कुरवाळत व आपण आर्थिक क्षेत्रात

आर्थिक फसवणूक आणि डनिंग क्रुगर इफेक्ट्स. Read More »

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता : 

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता अजय जरा थोडा आर्थिक अडचणीतच होता त्याने नुकतच एक नवीन घर घेतलं होतं आणि एक कार पण घेतली होती आणि त्याच्या पगारातून घर आणि कारचे हप्ते हे दर महिन्याला खूप सार्‍या प्रमाणात जात होते आणि फार कमी पैसे त्याला कुटूंबासाठी उरत होते. दुर्दैवाने त्याचा नुकताच एक एक्सीडेंट झाला आणि त्याला बऱ्यापैकी

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता :  Read More »

श्रीमंत होणे नशीब ,योगायोग कि दुसरे काही ? 

💰 श्रीमंत होणे: नशीब ,योगायोग कि दुसरे काही ? 🌟 मागील महिन्यात एका उद्योजकता विकास सेमिनार मध्ये नव द्योजकांना मार्गदशन करत असताना एकाने मला प्रश्न विचारला कि श्रीमंत होणे याला नशीब लागते ,कि पूर्वजन्माची पुण्याई लागते कि खूप कष्ट करावे लागतात यावर आम्हाला सांगा . असे प्रश्न तर सर्वांनाच पडत असतात . 🤔 प्रश्न तर

श्रीमंत होणे नशीब ,योगायोग कि दुसरे काही ?  Read More »

अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी 72 तासांचा नियम:

🛒 अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी 72 तासांचा नियम 👩‍🦰 अंजली आणि रत्ना अंजली आणि रत्ना ह्या दोन खुप जवळीच्या मैत्रिणी. दोघीही सरकारी नोकरी करतात आणि पगार भरपूर परंतु दोघींनाही पगार पुरत नाही. शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी फिरणे, मॉलमध्ये जाऊन खरेदी करणे आणि रात्री जेवण करूनच घरी जाणे असं बराच वेळा दोघी करतात. आहे तो पगार

अनावश्यक खरेदी टाळण्यासाठी 72 तासांचा नियम: Read More »

व्यवसायात उद्योजकीय मानसिकतेचे रहस्य .

💼 उद्योजकीय मानसिकता कशी घडवावी 👥 रवी आणि नितीन रवी आणि नितीन हे दोन चांगले मित्र. साधारणतः पहिलीपासून ते बरोबर शाळेत होते. काही शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठरवले की आता आपल्याला व्यवसाय चालू करायचा. परंतु दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी व्यवसाय जरी सुरू केला तरी एकाचा त्यात चांगला जम बसत होता आणि दुसऱ्याचा

व्यवसायात उद्योजकीय मानसिकतेचे रहस्य . Read More »

खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का ? 

🤔 खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का? 🔎 सध्या तरी सरकारने फक्त एका हमीपत्रावर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, त्या सर्वांना पैसे दिले आहेत. त्यामुळे अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी ज्याला आपण श्रीमंत लाडक्या बहिणी म्हणू त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. यावरती खूप टीका पण झाली की, राज्य शासनाचे एवढे उत्पन्न नाही, राज्य शासनावरती खूप कर्ज

खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का ?  Read More »

लाडकी बहिण श्रीमंत कि गरीब कोण ठरविणार ?

💰 लाडक्या बहिणी: गरीब का श्रीमंत? ठरवायचे कुणी ???? 🧐 एक प्रसिद्ध वाक्य आहे तुम्हाला एखादी गोष्ट जर फुकट मिळत असेल तर त्यासाठी कुणीतरी पैसे दिलेले असतात. राज्यात लाडकी बहीण योजना ही फार महत्त्वाची योजना राज्य सरकारने जाहीर केली आणि नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या लाडक्या बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला चांगलाच फायदा झाला

लाडकी बहिण श्रीमंत कि गरीब कोण ठरविणार ? Read More »