CA Ram Daware

उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव.

कोट्याधीश निवडणूक उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे खरं वास्तव महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळा चालू आहे. आता कोण कोण उमेदवार आहे हे सुद्धा फायनल झाले आहे. सर्वांनी निवडणुकीचे आपले फॉर्म भरताना आपल्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र सुद्धा निवडणूक अर्जा सोबत जोडलेले असते आणि त्या प्रतिज्ञा पत्रावरूनच वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माहिती येत असते की कुठला उमेदवार किती श्रीमंत आहे कुठल्या उमेदवाराने मागील […]

उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव. Read More »

व्यवसायातील top लाईन आणि bottom लाईन.

टॉपलाइन आणि बॉटमलाइन: व्यवसायातील महत्त्वपूर्ण मापक दोन उद्योजक गप्पा मारत होते. एकाची वर्षभराची विक्री होती रु. ५ कोटी आणि त्याचा निव्वळ नफा होता रु. १५ लाख, दुसऱ्याची विक्री होती रु. ४ कोटी आणि निव्वळ नफा होता २० लाख. पहिला दुसऱ्याला विचारतो की, “माझी विक्री जास्त आहे आणि तुझी विक्री कमी आहे तरी तुझा नफा जास्त

व्यवसायातील top लाईन आणि bottom लाईन. Read More »

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हीच खरी दुर्गा पूजा .

दुर्गांचे आर्थिक स्वावलंबन: एक चिंतन नुकताच मी एका कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरता ह्या विषयावर बोलत होतो. त्या कार्यक्रमात सिनियर कॉलेजच्या बऱ्याच मुलीसुद्धा उपस्थित होत्या. त्यात मी एक प्रश्न विचारला कि ‘क्लॉडिया गोल्डिन’ हे नाव कुणी कुणी ऐकलेले आहे का? कुणीही हात वर केला नाही. आता हा लेख तुम्ही वाचत आहात, तर लेख वाचणे बंद करून हे

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हीच खरी दुर्गा पूजा . Read More »

अनिश्चित उत्पन्नाचे नियोजन

अनिश्चित उत्पन्न आणि त्याचे नियोजन: आर्थिक आव्हान आणि उपाय निशा आणि अजय हे दोघेही नोकरी करत होते. कोरोनामध्ये त्यांची नोकरी गेली. घरातील जवळच्या व्यक्तीसुद्धा कोरोनाला बळी पडल्या आणि देवाघरी गेल्या. कोरोना पूर्वी नोकरी होती, दोघांनाही खूप चांगला नाही परंतु बऱ्यापैकी पगार येत होता. येणारा पगार चांगला असल्यामुळे त्यांनी एक छोटेसे घर घेतले होते आणि त्या

अनिश्चित उत्पन्नाचे नियोजन Read More »

नफा आणि कॅश फ्लो समज गैरसमज

नफा आणि कॅश फ्लो: आर्थिक व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक 💰📊 वैतागलेला आणि परेशान झालेला अजय व त्याची बायको नेहमी आर्थिक विवंचनेत असतात. ते अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात व त्यांच्या व्यवसायात प्रॉफिट तर दिसतो पण आमच्या बँकेत शिल्लक काही उरत नाही किंवा आमच्याकडे पैसे नसतात. अजय व त्यासारखे अनेक उद्योजक हे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहे परंतु

नफा आणि कॅश फ्लो समज गैरसमज Read More »

अर्थसंकल्प २०२४ लेख पान २

सरकार श्रीमंत, पण जनता गरीब! सरकारच्या महसुलात वाढ, तरीही प्रश्न कायम: एक चिंतन 🤔 सरकार कराद्वारे भरपूर महसूल कमवत आहे आणि खर्च पण करत आहे, तरीही खालील प्रश्न का सुटत नाही ही चिंतेची बाब आहे. चिंतेचे मुद्दे साधारणता ह्या बजेटमध्ये निवडणुकीत सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाने ज्या अडचणी सहन केल्या त्यावर उपाय म्हणून या अर्थसंकल्पात काही

अर्थसंकल्प २०२४ लेख पान २ Read More »

अर्थसंकल्प २०२४ लेख पान १

अर्थसंकल्प: एक वेगळ्या भूमिकेतून 🏦📊 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्या टर्म चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ ला संसदेत सादर केला. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प १० जुलै २०१४ रोजी तत्कालीन अर्थमंत्री स्व. अरुण जेटली यांनी संसदेत सादर केला होता. २०१४-२०१५ ते २०२४-२०१५ ह्या दहा वर्षात सरकारचे उत्पन्न व खर्च कसे

अर्थसंकल्प २०२४ लेख पान १ Read More »

उद्योजकाला काय जमायला हवे

उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब 💡 नुकत्याच एका उद्योजक सेमिनारमध्ये एकाने मला प्रश्न विचारला की उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब कोणती किंवा उद्योजकाने कशाला महत्व देणे गरजेचे आहे? हाच प्रश्न मी सेमिनार मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना विचारला. कुणाचे उत्तर आले की मार्केटिंग महत्त्वाचे आहे, कुणाचे उत्तर आले की व्यवसायात आजकाल टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे,

उद्योजकाला काय जमायला हवे Read More »

सिबिल स्कोअर आणि तुमची पत

सिबिल स्कोअर आणि तुमची पत: आर्थिक भविष्याची गुरुकिल्ली 🔑 अजय हा नुकताच बारावी पास झाला होता आणि त्याला परदेशामध्ये शिकण्यासाठी जायचे होते. तो आणि त्याचे पालक हे बँकेकडे एज्युकेशन लोन साठी अर्ज करत होते. अजय पण बँकेमध्ये त्यांच्या पालकासोबत जायचा आणि चर्चा करताना सिबिल स्कोअर हा विषय आला. अजयला हा प्रकार काही माहिती नव्हता परंतु

सिबिल स्कोअर आणि तुमची पत Read More »

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान २

आर्थिक प्री-वेडिंग: काळाची गरज ? 💰 लग्नानंतर आर्थिक समस्यांमुळे अनेक लोकांचे घटस्फोट होतात. हे टाळण्यासाठी लग्नाआधीच आर्थिक बाबींवर खुली चर्चा व्हायला हवी. प्री-वेडिंग फॅड आणि आर्थिक बाजूची उपेक्षा 📸💸आजकाल प्री-वेडिंगचं फॅड वाढलं आहे आणि त्यावर खूप खर्च होतो. पण आर्थिक प्री-वेडिंगवर कुणी बोलत नाही. NRI मित्राचा सल्ला: अमेरिकेतील ‘प्री-वेडिंग मनी डेट’ 🇺🇸माझ्या एका NRI मित्राने सांगितले की अमेरिकेत

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान २ Read More »