CA Ram Daware

अर्थसंकल्प २०२४ लेख पान २

सरकार श्रीमंत, पण जनता गरीब! सरकारच्या महसुलात वाढ, तरीही प्रश्न कायम: एक चिंतन 🤔 सरकार कराद्वारे भरपूर महसूल कमवत आहे आणि खर्च पण करत आहे, तरीही खालील प्रश्न का सुटत नाही ही चिंतेची बाब आहे. चिंतेचे मुद्दे साधारणता ह्या बजेटमध्ये निवडणुकीत सरकारने किंवा सत्ताधारी पक्षाने ज्या अडचणी सहन केल्या त्यावर उपाय म्हणून या अर्थसंकल्पात काही […]

अर्थसंकल्प २०२४ लेख पान २ Read More »

अर्थसंकल्प २०२४ लेख पान १

अर्थसंकल्प: एक वेगळ्या भूमिकेतून 🏦📊 आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्या टर्म चा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २३ जुलै २०२४ ला संसदेत सादर केला. मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प १० जुलै २०१४ रोजी तत्कालीन अर्थमंत्री स्व. अरुण जेटली यांनी संसदेत सादर केला होता. २०१४-२०१५ ते २०२४-२०१५ ह्या दहा वर्षात सरकारचे उत्पन्न व खर्च कसे

अर्थसंकल्प २०२४ लेख पान १ Read More »

उद्योजकाला काय जमायला हवे

उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब 💡 नुकत्याच एका उद्योजक सेमिनारमध्ये एकाने मला प्रश्न विचारला की उद्योजकाला माहीत असणारी सर्वात महत्वाची बाब कोणती किंवा उद्योजकाने कशाला महत्व देणे गरजेचे आहे? हाच प्रश्न मी सेमिनार मध्ये उपस्थित असणाऱ्या सर्वांना विचारला. कुणाचे उत्तर आले की मार्केटिंग महत्त्वाचे आहे, कुणाचे उत्तर आले की व्यवसायात आजकाल टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे,

उद्योजकाला काय जमायला हवे Read More »

सिबिल स्कोअर आणि तुमची पत

सिबिल स्कोअर आणि तुमची पत: आर्थिक भविष्याची गुरुकिल्ली 🔑 अजय हा नुकताच बारावी पास झाला होता आणि त्याला परदेशामध्ये शिकण्यासाठी जायचे होते. तो आणि त्याचे पालक हे बँकेकडे एज्युकेशन लोन साठी अर्ज करत होते. अजय पण बँकेमध्ये त्यांच्या पालकासोबत जायचा आणि चर्चा करताना सिबिल स्कोअर हा विषय आला. अजयला हा प्रकार काही माहिती नव्हता परंतु

सिबिल स्कोअर आणि तुमची पत Read More »

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान २

आर्थिक प्री-वेडिंग: काळाची गरज ? 💰 लग्नानंतर आर्थिक समस्यांमुळे अनेक लोकांचे घटस्फोट होतात. हे टाळण्यासाठी लग्नाआधीच आर्थिक बाबींवर खुली चर्चा व्हायला हवी. प्री-वेडिंग फॅड आणि आर्थिक बाजूची उपेक्षा 📸💸आजकाल प्री-वेडिंगचं फॅड वाढलं आहे आणि त्यावर खूप खर्च होतो. पण आर्थिक प्री-वेडिंगवर कुणी बोलत नाही. NRI मित्राचा सल्ला: अमेरिकेतील ‘प्री-वेडिंग मनी डेट’ 🇺🇸माझ्या एका NRI मित्राने सांगितले की अमेरिकेत

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान २ Read More »

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान १

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रीवेडिंग 💍💰 शिंदे साहेब माझे गेल्या वीस वर्षांपूर्वी पासूनचे क्लायंट आहे ते असेच एक दिवस मागच्या हप्त्यात ऑफिसला आले जरा चिंतेमध्येच होते मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी त्यांची चिंता सांगितली. त्यांच्या मुलीचं लग्न जमत आहे परंतु त्यांना होणाऱ्या भावी जावयाबद्दल थोडी काळजी पण वाटत आहे म्हणून माझा सल्ला घेण्यासाठी आले आहेत असे त्यांनी सांगितले

नवदाम्पत्यांचे आर्थिक प्रिवेडींग पान १ Read More »

मोदी -३ आश्वासने मोठी , अंमलबजावणी छोटी .

मोदी 3.0: आर्थिक धोरणे आणि आव्हानं 🎯 येणाऱ्या पाच वर्षात एनडीएतील घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतील, अन्यथा सरकार चालवणे कठीण होईल. मालमत्ता विक्री: बदलती नावे, उद्देश एकच 💰 काळानुसार सरकारी मालमत्ता विक्रीला वेगवेगळी नावे दिली गेली; जसे की खाजगीकरण, डिसइन्वेस्टमेंट आणि आताच्या सरकारने जाहीर केलेली ॲसेट मोनेटायझेशन योजना असो, सर्वांचा उद्देश एकच आहे.

मोदी -३ आश्वासने मोठी , अंमलबजावणी छोटी . Read More »

मोदी -३ आश्वासने मोठी , अंमलबजावणी छोटी पान १

मोदी 3.0: आर्थिक आव्हाने 🚧💰 नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे. जरी भारतीय जनता पार्टीला (भाजप) २४२ जागा मिळाल्या असल्या तरी एनडीएतील (NDA) इतर घटक पक्ष आणि काही अपक्ष मिळून एनडीए सत्तेत येणार हे आता नक्की झाले आहे. इंडिया आघाडीला वाटत होते की नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे निवडणुकीनंतर एनडीए मध्ये राहणार

मोदी -३ आश्वासने मोठी , अंमलबजावणी छोटी पान १ Read More »

व्यवसायातील ना नफा ,ना तोटा पॉईंट

⚖️ व्यवसायातील BEP म्हणजे काय ? 👉आपल्या सर्वांना व्यवसाय सुरू करतांना त्यात कधी प्रॉफिट होईल हे माहीत असणे गरजेचं असतं आणि त्यासाठी BEP हा विषय समजून घेणे फार महत्त्वाचा आहे . 👉काय आहे BEP ? 🤔 BEP म्हणजे तुमच्या व्यवसायातील विक्रीचा असा टप्पा या टप्प्यावर तुम्ही ना नफा ना तोटा ह्या जवळ असतात म्हणजे ह्या

व्यवसायातील ना नफा ,ना तोटा पॉईंट Read More »

करदात्यांनी मतदाते बनायला हवे

करदात्यांनी मतदाते बनायला हवे ! 🗳️ सध्या तुम्ही सकाळी जॉगिंग ट्रॅकवर जा किंवा कॉलेज कट्यावर जा, फेसबुकवर जा किंवा कुठल्याही व्हॉट्सअॅप ग्रुपवर जा, सगळीकडे एकच चर्चा आहे ती येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची. कुठला पक्ष चांगला व कुठला वाईट आणि कुठला नेता चांगला आणि कुठला वाईट, निवडणूक रोखे आणि खोके ह्या चर्चा सध्या सुरू आहेत. रविवारी असेच

करदात्यांनी मतदाते बनायला हवे Read More »