CA Ram Daware

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान २

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (भाग २: गुंतवणुकीचे नियम) 🚀💰 (पान क्रमांक 3 वरून) ३. कळपातील विचार टाळा: स्वतंत्र विचार करा! 🐑 ज्यावेळी गुंतवणुकीचे अवमूल्यन झालेलं असतं त्यावेळी त्यांची खरेदी करणे हा उत्तम गुंतवणुकी करण्याचा सर्वच अधिक विश्वासाचा मार्ग असतो. जवळजवळ दरवेळीच अवमूल्यन झालेली गुंतवणूक ही फारशी लोकप्रिय नसते त्या उलट कळपातील एक होऊन […]

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान २ Read More »

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान १

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (आणि चार्ली मंगर यांचे मार्गदर्शन) ⚠️ प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मंगर यांचे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी वयाच्या 99 वर्षी निधन झाले. गुंतवणूक क्षेत्रातील वॉरन बफेट आणि चार्ली मंगर ही जोडी सर्वांना परिचितच आहे. चार्ली मंगर यांचे निधन झाले त्या दिवशी त्यांची एकूण संपत्ती 21000 कोटी रुपये होती

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान १ Read More »

व्यवसायासाठी कोणती फर्म निवडायची

व्यवसायासाठी योग्य फर्मची निवड: फायदे, तोटे आणि मार्गदर्शन! 🏢⚖️ व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची आणि त्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, नवीन व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला तो व्यवसाय कुठल्या फर्ममध्ये सुरू करायचा यामध्ये नेहमी गोंधळ असतो. फर्म निवडायचे कुठले, त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन मगच कुठल्या फर्ममध्ये व्यवसाय करायचा हे ठरविले पाहिजे. बयाच नवीन उद्योजकांना उद्योग

व्यवसायासाठी कोणती फर्म निवडायची Read More »

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🚨 बेन्जामिन ग्राहम हा अमेरिकी गुंतवणूकदार फार महत्वाचे वाक्य बोललेला आहे ते हे कि गुंतवणूकदारांचा खरा शत्रू दुसरा कोनिही नसून तो स्वताच असतो. फसव्या गुंतवणूक योजना खूप असतात त्या कशा ओळखायच्या या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे सोशल मिडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिनी आणि इतर माध्यमातून फसव्या

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या Read More »

शेती ,शेतकरी आणि आयकर कायदा

शेती, शेतकरी आणि आयकर कायदा: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🌾💰 शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. ह्या व्यवसायासमोर अनेक आव्हाने सुद्धा आहेत. नेत्यांचे शेतीपासून असणारे कोटीच्या कोटी उत्पन्न हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. अनेक आव्हाने असताना नेते मंडळी एवढे मोठे शेती उत्पादन कसे घेतात यावर सोशल मीडियावर शेती कशी करावी हे नेत्यांकडून शिकावे

शेती ,शेतकरी आणि आयकर कायदा Read More »

मृत्यपत्राचे महत्व .

मृत्युपत्र: एक आवश्यक प्रक्रिया (Will: A Necessary Process) 📜 कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या अनेक नागरिकांच्या घरात प्रॉपर्टीवरून खूप वाद सुरू आहे आणि अनेक प्रकरणे कोर्टात सुद्धा गेलेली आहे असा एक सर्वे नुकताच वाचण्यात आला. सीमा एक माझी अशील एकदा माझ्याकडे आली आणि म्हणाली कि मी माझ्या आईची गेल्या १० वर्षांपासून मी खूप सेवा केली परंतु

मृत्यपत्राचे महत्व . Read More »

आयकर खात्याचा फेसलेस धक्का

फेसलेस आयकर खाते आणि करदात्यांच्या जबाबदाऱ्या: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 💻🤔 आयकराची फेसलेस प्रणाली जेव्हा सुरु केली गेली तेव्हा मला माझ्या आजोबांनी सांगितलेला एक किस्सा आठवला. त्यांच्या काळात जे लग्न व्हायची तेव्हा नवरा मुलगा आणि नवरी हे एकमेकांना बघत नसत. घरातील सिनिअर मंडळी आणि नातेवाईक जायची आणि त्यांना मुलगा मुलगी पसंत झाली, पत्रिका जुळली

आयकर खात्याचा फेसलेस धक्का Read More »

तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज पान २

सोशल मीडियावर तुमची पत: बँक कर्जासाठी सोशल मीडिया स्कोअर! 😲 (पान क्रमांक ३ वरून) जशी मी वर सांगितले की इतर सर्व ठीक आहे तुमच्या सिबिल स्कोअर चांगला आहे तरीही बँक हा सोशल मीडिया स्कोअर हा कशासाठी वापरते हे सुद्धा महिती करून घेणे गरजेचे आहे. बँका तुमच्या सोशल मीडियावर खालील माहिती घेत असतात: १. तुम्ही किती

तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज पान २ Read More »

तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज पान १

तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज: Social Media Score & Loan Approval 📱🏦 माझ्या एका मित्राच्या मुलाचे जमलेले लग्न मोडले, याबाबत अधिक चौकशी केली असता असे समजले कि त्या मुलाचे सोशल मीडिया अकाउंट चेक केले गेले. तो फार वेळ सोशल मीडिया वर घालवतो, तो काही ठराविक एका मुलीच्या पोस्ट ला सतत उत्तर देतो व

तुमची सोशल मीडिया पत आणि बँक कर्ज पान १ Read More »

डेनिस डीडोरिएट इफेक्ट आणि आपले खर्च

🔥 डेनिस डिडरोट इफेक्ट: खरेदी करताना सावधान! 💸 रशियात डेनिस डिडरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते, इतका तो गरीब होता. त्या वेळी

डेनिस डीडोरिएट इफेक्ट आणि आपले खर्च Read More »