Marathi Blogs

शिवरायांचा उद्योजकीय वारसा

काही युगपुरुष हे कालातीत असतात त्यांनी दिलेला वारसा हा यगानयुगे चालत राहणार आहे हे सत्य न मिटणार आहे. आज कुणीही कितीही त्यांचे विचार हे फक्त काही वर्षासाठीच उपयोगी होते असे म्हटले तर त्यांना शिवराय नीट समजलेच नाही किंवा समजले पण त्यांचे विचार व वारसा पुढे नेण्यास ते असमर्थ आहे असेच म्हणावे लागेल. शिवरायांच्या स्वराज्याचा नीटपणे […]

शिवरायांचा उद्योजकीय वारसा Read More »

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता : 

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता अजय जरा थोडा आर्थिक अडचणीतच होता त्याने नुकतच एक नवीन घर घेतलं होतं आणि एक कार पण घेतली होती आणि त्याच्या पगारातून घर आणि कारचे हप्ते हे दर महिन्याला खूप सार्‍या प्रमाणात जात होते आणि फार कमी पैसे त्याला कुटूंबासाठी उरत होते. दुर्दैवाने त्याचा नुकताच एक एक्सीडेंट झाला आणि त्याला बऱ्यापैकी

तुमच्या मुलांची आर्थिक साक्षरता :  Read More »

व्यवसायात उद्योजकीय मानसिकतेचे रहस्य .

💼 उद्योजकीय मानसिकता कशी घडवावी 👥 रवी आणि नितीन रवी आणि नितीन हे दोन चांगले मित्र. साधारणतः पहिलीपासून ते बरोबर शाळेत होते. काही शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ठरवले की आता आपल्याला व्यवसाय चालू करायचा. परंतु दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी व्यवसाय जरी सुरू केला तरी एकाचा त्यात चांगला जम बसत होता आणि दुसऱ्याचा

व्यवसायात उद्योजकीय मानसिकतेचे रहस्य . Read More »

खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का ? 

🤔 खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का? 🔎 सध्या तरी सरकारने फक्त एका हमीपत्रावर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, त्या सर्वांना पैसे दिले आहेत. त्यामुळे अनेक अपात्र लाडक्या बहिणींनी ज्याला आपण श्रीमंत लाडक्या बहिणी म्हणू त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे. यावरती खूप टीका पण झाली की, राज्य शासनाचे एवढे उत्पन्न नाही, राज्य शासनावरती खूप कर्ज

खऱ्या गरजू बहिणींचा सरकार शोध घेणार का ?  Read More »

लाडकी बहिण श्रीमंत कि गरीब कोण ठरविणार ?

💰 लाडक्या बहिणी: गरीब का श्रीमंत? ठरवायचे कुणी ???? 🧐 एक प्रसिद्ध वाक्य आहे तुम्हाला एखादी गोष्ट जर फुकट मिळत असेल तर त्यासाठी कुणीतरी पैसे दिलेले असतात. राज्यात लाडकी बहीण योजना ही फार महत्त्वाची योजना राज्य सरकारने जाहीर केली आणि नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या लाडक्या बहीण योजनेमुळे सत्ताधारी पक्षाला चांगलाच फायदा झाला

लाडकी बहिण श्रीमंत कि गरीब कोण ठरविणार ? Read More »

उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव.

कोट्याधीश निवडणूक उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे खरं वास्तव महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळा चालू आहे. आता कोण कोण उमेदवार आहे हे सुद्धा फायनल झाले आहे. सर्वांनी निवडणुकीचे आपले फॉर्म भरताना आपल्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र सुद्धा निवडणूक अर्जा सोबत जोडलेले असते आणि त्या प्रतिज्ञा पत्रावरूनच वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माहिती येत असते की कुठला उमेदवार किती श्रीमंत आहे कुठल्या उमेदवाराने मागील

उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव. Read More »

व्यवसायातील top लाईन आणि bottom लाईन.

टॉपलाइन आणि बॉटमलाइन: व्यवसायातील महत्त्वपूर्ण मापक दोन उद्योजक गप्पा मारत होते. एकाची वर्षभराची विक्री होती रु. ५ कोटी आणि त्याचा निव्वळ नफा होता रु. १५ लाख, दुसऱ्याची विक्री होती रु. ४ कोटी आणि निव्वळ नफा होता २० लाख. पहिला दुसऱ्याला विचारतो की, “माझी विक्री जास्त आहे आणि तुझी विक्री कमी आहे तरी तुझा नफा जास्त

व्यवसायातील top लाईन आणि bottom लाईन. Read More »

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हीच खरी दुर्गा पूजा .

दुर्गांचे आर्थिक स्वावलंबन: एक चिंतन नुकताच मी एका कॉलेजमध्ये आर्थिक साक्षरता ह्या विषयावर बोलत होतो. त्या कार्यक्रमात सिनियर कॉलेजच्या बऱ्याच मुलीसुद्धा उपस्थित होत्या. त्यात मी एक प्रश्न विचारला कि ‘क्लॉडिया गोल्डिन’ हे नाव कुणी कुणी ऐकलेले आहे का? कुणीही हात वर केला नाही. आता हा लेख तुम्ही वाचत आहात, तर लेख वाचणे बंद करून हे

महिलांचे आर्थिक स्वावलंबन हीच खरी दुर्गा पूजा . Read More »

अनिश्चित उत्पन्नाचे नियोजन

अनिश्चित उत्पन्न आणि त्याचे नियोजन: आर्थिक आव्हान आणि उपाय निशा आणि अजय हे दोघेही नोकरी करत होते. कोरोनामध्ये त्यांची नोकरी गेली. घरातील जवळच्या व्यक्तीसुद्धा कोरोनाला बळी पडल्या आणि देवाघरी गेल्या. कोरोना पूर्वी नोकरी होती, दोघांनाही खूप चांगला नाही परंतु बऱ्यापैकी पगार येत होता. येणारा पगार चांगला असल्यामुळे त्यांनी एक छोटेसे घर घेतले होते आणि त्या

अनिश्चित उत्पन्नाचे नियोजन Read More »

नफा आणि कॅश फ्लो समज गैरसमज

नफा आणि कॅश फ्लो: आर्थिक व्यवस्थापनाचे महत्वाचे घटक 💰📊 वैतागलेला आणि परेशान झालेला अजय व त्याची बायको नेहमी आर्थिक विवंचनेत असतात. ते अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात व त्यांच्या व्यवसायात प्रॉफिट तर दिसतो पण आमच्या बँकेत शिल्लक काही उरत नाही किंवा आमच्याकडे पैसे नसतात. अजय व त्यासारखे अनेक उद्योजक हे अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहे परंतु

नफा आणि कॅश फ्लो समज गैरसमज Read More »