Marathi Blogs

व्यवसायाचे ९ प्रमुख स्तंभ

व्यवसायाचे ९ प्रमुख स्तंभ 🏢 अनेक नवउद्योजक आता नोकरी नाही म्हणून उद्योजकतेकडे वळत आहेत. हेही खरे आहे की ७५ टक्के नवीन व्यवसाय हे सुरू झाल्यापासून दोन वर्षाच्या आत बंद होतात. ह्या बंद होण्याच्या कारणांचा एक सर्व्हे उपलब्ध आहे, त्यात २२ टक्के कारणे हे तुमची मार्केटिंग टीम नसणे, ३४ टक्के कारणे हे तुमचे प्रॉडक्ट किंवा सेवा […]

व्यवसायाचे ९ प्रमुख स्तंभ Read More »

ऍडव्हान्स टॅक्स चे महत्व

ॲडव्हान्स टॅक्स: वेळेत भरा, व्याज टाळा! 💰 नोकरदारवर्गाचा बराच कर हा मालक पगारातून कापत असतो, म्हणून त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागत नाही, परंतु नोकरदारवर्गाला इतर काही उत्पन्न मिळत असेल जसे की, बँक व्याज, म्युच्युअल फंड किंवा शेअर्स डिव्हीडंड, शेती उत्पन्न, शेअर्स विक्री, भाडे इत्यादी असेल तर त्यांना अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे. आयकर विभागाकडे आपली

ऍडव्हान्स टॅक्स चे महत्व Read More »

आर्थिक धेय्य कसे गाठायचे

आर्थिक ध्येय कसे गाठायचं: कळतं पण वळत नाही! 🎯 अमित खूप गोंधळलेला होता. त्याने आर्थिक विषयाची खूप सारे सेमिनार, वेबिनार केलेले होते, युट्युब वरती अनेक व्हिडिओ बघितले होते, परंतु आर्थिक ध्येय पूर्ण कसे करायचे याबाबत तो अतिशय गोंधळला होता. अजित मला सांगतो की मला सर्व माहिती आहे की अर्थ संपन्न कसे व्हायचे आणि आपली आर्थिक

आर्थिक धेय्य कसे गाठायचे Read More »

रामायणातून आर्थिक शिकवण पान २

आर्थिक रामायण : योग्य सल्ला आणि नैतिकतेचे महत्त्व 🌟 पान क्रमांक ४ वरून 📖🖋️ब्लॉग लेखन :CA राम डावरेमोबाईल नंबर : 9049786333

रामायणातून आर्थिक शिकवण पान २ Read More »

रामायणातून आर्थिक शिकवण पान १

व्यवसायात मर्यादा पुरुषोत्तम राम! 🏹 आर्थिक नियोजनाचे रामायण! 💰 मित्रांनो रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. आपल्या व्यवसायात सुद्धा आपल्याला काही मर्यादा पाळायच्या असतात. अनैतिक मार्गाने पैसे न मिळवता नैतिक मार्गाने पैसे मिळवणे याला फार महत्त्व आहे. राम जरी 14 वर्षे वनवासात गेला असेल आणि बिकट परिस्थितीला सामोरा गेला असेल तरी रामाने कधीही नैतिकता आणि मर्यादा

रामायणातून आर्थिक शिकवण पान १ Read More »

उत्पन्नाचे क्लबिंग आणि आयकर कायदा

आयकर कायदा आणि उत्पन्नाचे क्लबिंग: कायदेशीर माहिती! ⚖️ आयकर कायद्यानुसार वैयक्तिक माणसाला आयकरच्या स्लॅबनुसार टॅक्स भरावा लागतो. आयकर करदाते नेहमी आपले उत्पन्न जेवढे खालच्या स्लॅबमध्ये राहील तेवढा टॅक्स कमी लागेल हे बघत असतात. मग जरी 10 लाखांच्या वर उत्पन्न जात असेल तर ते स्वतः मिळवलेले उत्पन्न हे बायको/नवरा, मुलगा, मुलगी, आई वडील यांनी मिळवलं आहे

उत्पन्नाचे क्लबिंग आणि आयकर कायदा Read More »

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान २

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (भाग २: गुंतवणुकीचे नियम) 🚀💰 (पान क्रमांक 3 वरून) ३. कळपातील विचार टाळा: स्वतंत्र विचार करा! 🐑 ज्यावेळी गुंतवणुकीचे अवमूल्यन झालेलं असतं त्यावेळी त्यांची खरेदी करणे हा उत्तम गुंतवणुकी करण्याचा सर्वच अधिक विश्वासाचा मार्ग असतो. जवळजवळ दरवेळीच अवमूल्यन झालेली गुंतवणूक ही फारशी लोकप्रिय नसते त्या उलट कळपातील एक होऊन

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान २ Read More »

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान १

शेअर मार्केट फुगलेय, जरा काळजी घ्या! (आणि चार्ली मंगर यांचे मार्गदर्शन) ⚠️ प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार चार्ली मंगर यांचे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 या दिवशी वयाच्या 99 वर्षी निधन झाले. गुंतवणूक क्षेत्रातील वॉरन बफेट आणि चार्ली मंगर ही जोडी सर्वांना परिचितच आहे. चार्ली मंगर यांचे निधन झाले त्या दिवशी त्यांची एकूण संपत्ती 21000 कोटी रुपये होती

शेअर मार्केट फुगलय काळजी घ्या पान १ Read More »

व्यवसायासाठी कोणती फर्म निवडायची

व्यवसायासाठी योग्य फर्मची निवड: फायदे, तोटे आणि मार्गदर्शन! 🏢⚖️ व्यवसायासाठी कुठली फर्म निवडायची आणि त्यासाठी कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत, नवीन व्यवसाय सुरू करताना उद्योजकाला तो व्यवसाय कुठल्या फर्ममध्ये सुरू करायचा यामध्ये नेहमी गोंधळ असतो. फर्म निवडायचे कुठले, त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन मगच कुठल्या फर्ममध्ये व्यवसाय करायचा हे ठरविले पाहिजे. बयाच नवीन उद्योजकांना उद्योग

व्यवसायासाठी कोणती फर्म निवडायची Read More »

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🚨 बेन्जामिन ग्राहम हा अमेरिकी गुंतवणूकदार फार महत्वाचे वाक्य बोललेला आहे ते हे कि गुंतवणूकदारांचा खरा शत्रू दुसरा कोनिही नसून तो स्वताच असतो. फसव्या गुंतवणूक योजना खूप असतात त्या कशा ओळखायच्या या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे सोशल मिडिया, वर्तमानपत्र, दूरचित्रवाहिनी आणि इतर माध्यमातून फसव्या

फसव्या गुंतवणूक योजना कशा ओळखायच्या Read More »