शेती ,शेतकरी आणि आयकर कायदा
शेती, शेतकरी आणि आयकर कायदा: CA राम डावरे यांचे मार्गदर्शन! 🌾💰 शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. ह्या व्यवसायासमोर अनेक आव्हाने सुद्धा आहेत. नेत्यांचे शेतीपासून असणारे कोटीच्या कोटी उत्पन्न हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. अनेक आव्हाने असताना नेते मंडळी एवढे मोठे शेती उत्पादन कसे घेतात यावर सोशल मीडियावर शेती कशी करावी हे नेत्यांकडून शिकावे […]
शेती ,शेतकरी आणि आयकर कायदा Read More »